आनंद निकेतन महाविद्यालयातील उन्नत भारत अभियान आणि राष्ट्रीय सेवा योजना पथकांने डोंगरगाव.(रेल्वे) येथे स्वच्छ भारत अभियान संपन्न
वरोरा / दिनांक २२ आँक्टोबर २०२१ युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार च्या निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2021 या काळात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात…
