कोरोना मुळे मरण पावलेल्यांच्या घरी आर्थिक मदत करा. डाॅ उमेश वावरे यांची मागणी
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे कोरोना विषाणू मुळे अनेक परिवारातील लोक मृत्युमुखी पडलेले आहे.त्यानचा घरावर आर्थिक बोझा वाढत आहे अश्या वेळेस शासनाने कोरोणा विषाणू मुळे मृत्यू मुखी पडलेल्याना त्यानच्या .शिक्षनाचा खर्च महाराष्ट्र शासनाने…
