आज पुन्हा हायवे ने घेतला एक बळी. सरकारी दवाखाना चौक येथे घडला अपघात जागीच इसम ठार.
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय चौक येथून नॅशनल हायवे क्रमांक सात असून या मार्गावर नेहमी अधोगती लोकांचे जीव जातात. या आधी अश्या मोठ्या घटना ह्या हायवे वर झाल्या. परंतु इथे…
