नवागतांना प्रतिक्षा नगर पंचायत राळेगांव च्या निवडणुकीची

राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कोरोणा महामारी च्या दुसऱ्या लाटेमुळे नगर पंचायत राळेगांव च्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्यात. या आधी अनेक इच्छूकांनी आपापल्या प्रभागात अघोषीत प्रचार सुरु देखील केला होता.…

Continue Readingनवागतांना प्रतिक्षा नगर पंचायत राळेगांव च्या निवडणुकीची

मोठ्या अपघाताची वाट बघत आहे महावितरण?

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आलेल्या तक्रारी कडे दुर्लक्ष करणे आणि मोठा अपघात घडला की धावाधाव करणे ही राळेगाव महावितरणच्या कामाची पद्धत होत चालली आहे.मध्यंतरी झाडगाव परिसरात जीवंत तारेच्या स्पर्शाने…

Continue Readingमोठ्या अपघाताची वाट बघत आहे महावितरण?

तलावात बुडून युवकाचा मृत्यू,वडकी पो,स्टे अंतर्गत डीगडोह येथील घटना

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी पो,स्टे अंतर्गत येत असलेल्या मंगी शेतशिवारातील एका तरुण युवकाचा डिंगडोह तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज बुधवार दि 7 जुलै रोजी दुपारी…

Continue Readingतलावात बुडून युवकाचा मृत्यू,वडकी पो,स्टे अंतर्गत डीगडोह येथील घटना

15 वित्त आयोगाचे पैसे वापरण्याची परवानगी मिळणेबाबत सरपंच संघटनेचे गटविकास अधिकारी राळेगाव यांना निवेदन

o राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज दिनांक 7 जुलै रोजी गटविकास अधिकारी रविकांत पवार यांना सरपंच संघटना राळेगाव द्वारे निवेदन देण्यात आले.ह्यावेळी सर्व सरपंचांनी निवेदनाद्वारे एकच मागणी केली की…

Continue Reading15 वित्त आयोगाचे पैसे वापरण्याची परवानगी मिळणेबाबत सरपंच संघटनेचे गटविकास अधिकारी राळेगाव यांना निवेदन

गटविकास अधिकारी रविकांत पवार यांची जल जीवन मिशन अंतर्गत भांब व एकबुर्जी येथे घेतली बैठक

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत भांब व एकबुर्जी येथे मंगळवारला जल जीवन मिशन अंतर्गत चर्चा करण्यात आली.सोबतच नवीन सार्वजनिक स्वचालयाची पाहणी करण्यात आली.यावेळी पं, स गटविकास…

Continue Readingगटविकास अधिकारी रविकांत पवार यांची जल जीवन मिशन अंतर्गत भांब व एकबुर्जी येथे घेतली बैठक

विज पडून २६ बकऱ्या ठार खातेरा शिवारातील घटना

तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनीतालुक्यात खातेरा गावातील सचिन पांडे , विकास आगरकर बंडू जूनगरे हे तिघेही शेळीपालक मिळून बकऱ्या चारण्या करीता जगलात गेले होते . बकऱ्या चारत असतांना…

Continue Readingविज पडून २६ बकऱ्या ठार खातेरा शिवारातील घटना

स्पर्धापरीक्षा भरती प्रक्रियेला वेग द्या – वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद तालुका केळापूर तर्फे निवेदन

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापूर राज्यातील, परीक्षा ,नियुक्त्या रखडलेल्या आहेत. यामुळे राज्यातील जवळपास 15 लाख विद्यार्थी अस्वस्थ आहेत. कोरोनामुळे गरीब सामान्य वर्गातील कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे आणि त्यातच मागील 2-3 वर्षांपासून परीक्षा…

Continue Readingस्पर्धापरीक्षा भरती प्रक्रियेला वेग द्या – वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद तालुका केळापूर तर्फे निवेदन

राळेगाव तालुक्यातील वरुड येथे काल वीज पडून एक महिला जखमी झाली तर 12 मेंढरं जागीच ठार

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225). गावाच्या बाजूला असलेल्या कुराणमध्ये धनगर समाज खूप मोठया प्रमाणात आहे. आपला उदरनिर्वाह करण्याकरिता जंगलात मेंढया चारत असताना काल दि.07/07/2021 ला दुपारी चार वाजता चा दरम्यान…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील वरुड येथे काल वीज पडून एक महिला जखमी झाली तर 12 मेंढरं जागीच ठार

राज्यमंत्री बचुभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धाचा सत्कार

तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) कळंब तालुका प्रहार जनशक्तीपक्षाच्या वतीने आशावर्कर,अंगणवाडी सेविका,आरोग्य मित्र,आरोग्य विभाग अधिकारी कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच आशा वर्कर सनकोट वाटप करण्यात आले.कळंब तालुका तर्फे प्रहार जनशक्तीपक्षाचे…

Continue Readingराज्यमंत्री बचुभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धाचा सत्कार

माननिय श्री.योगेशभाऊ राठोड यांची महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेच्या आर्णी शहराध्यक्ष पदी नियुक्ती

प्रतिनिधी:चंदन भगत, आर्णी आर्णी येथील व्यापारी श्री. योगेशभाऊ राठोड यांची नियुक्ती मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांनी मा.राजुभाऊ उंबरकर(प्रदेश उपाध्यक्ष)यांच्या आदेशाने केली.योगेश राठोड यांनी केलेली सामाजिक कार्य लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण…

Continue Readingमाननिय श्री.योगेशभाऊ राठोड यांची महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेच्या आर्णी शहराध्यक्ष पदी नियुक्ती