विज बिल भरण्यासाठी सवलत द्या व पुर्व सूचना न देता विज पुरवठा तोडू नका :उपविभागीय अधिकारी राळेगाव आणि कार्यकारी अभियंता राळेगाव याना निवेदन

प्रतिनिधी:रामभाऊ भोयर,राळेगाव मागील वर्षीच्या लॉकडाऊन काळातील अवाजवी आलेली वीज बिले आपण आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत सक्तीने वसुली केल्या जात आहेत.यंदाही कोरोना संकटाने उद्योग धंदे,व्यवसाय,रोजगार बंद असल्याने दोन वेळच्या जेवणाचे सुद्धा नागरिकांचे वांदे…

Continue Readingविज बिल भरण्यासाठी सवलत द्या व पुर्व सूचना न देता विज पुरवठा तोडू नका :उपविभागीय अधिकारी राळेगाव आणि कार्यकारी अभियंता राळेगाव याना निवेदन

माजीमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसा निमीत्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,करंजी आज करंजी येथे माजीमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसा निमीत्य घेण्यात आलेल्या नेत्र तपासनी शिबीराचे उद्धघाटन सोहळा पंचायत समिती सभापती पंकज तोडसाम यांच्या शुभहस्ते व करंजी येथिल सरपंच…

Continue Readingमाजीमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसा निमीत्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

विजेचा लपंडाव ,शेतकरी चिंतातुर

राळेगाव तालुका प्रतिनिधी :-- रामभाऊ भोयर (9529256225) सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कधीतरी पावसाची सर किंवा थोडा वारा ही रात्रीच्या वेळेस आला म्हणजे वीज वितरण कंपनीकडून ग्रामीण भागातील वीज पुरवठा बंद…

Continue Readingविजेचा लपंडाव ,शेतकरी चिंतातुर

कृषी दिनी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ अंतर्गत इंडीयन इंस्टिट्युट ऑफ युथ वेल फेअर राळेगांव येथे कृषी दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला आहे. हरीत क्रांतीचे प्रणेते…

Continue Readingकृषी दिनी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

मनसे तालुका अध्यक्ष शंकर वरघट यांच्या वाढदिवसानिमित्त सरकारी दवाखान्यात फळ वाटप

प्रतिनिधी:रामभाऊ भोयर,राळेगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना राळेगाव तालुका अध्यक्ष शंकर दादा वरघट यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे च्या वतीने फळ वाटपाचा कार्यक्रम राळेगाव सरकारी हॉस्पिटलमध्ये करण्यात आला ,फळ वाटत करत्या वेळेस दवाखान्यातील डॉ…

Continue Readingमनसे तालुका अध्यक्ष शंकर वरघट यांच्या वाढदिवसानिमित्त सरकारी दवाखान्यात फळ वाटप

ओबीसीवादी चळवळी च्या वर्धापनदिनी ,वणी,यवतमाळ ओबीसीवादी चळवळ च्या वतीने वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा

प्रतिनिधी:शुभम मिश्रा,वणी स्व. सुप्रिया संजय कोकरे यांनी ओबीसीवादी चळवळीची 30 जुन 2010 रोजी स्थापना केली, समाजातील सर्व ओबीसी बांधव यांना एकत्र आणत ओबीसी समाजाच्या हितासाठी काम करणे हा एकमेव उद्देश…

Continue Readingओबीसीवादी चळवळी च्या वर्धापनदिनी ,वणी,यवतमाळ ओबीसीवादी चळवळ च्या वतीने वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा

राळेगाव तालुक्यातील कोविड उपाययोजना, खत, बियाणे व पीक कर्जाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा,कोव्हॅक्सीन लसचा दुसरा डोज देण्यासाठी दोन दिवस विशेष लसीकरण केंद्र

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) कोरोना लसीकरणाचा पहिला डोज घेतल्यावर विहित कालावधीनंतर दुसऱ्या डोजसाठी पात्र झाल्यावरही अद्याप बऱ्याच नागरिकांनी लसचा दुसरा डोज घेतलेला नाही, विशेषत: कोव्हॅक्सीन लसच्या दुसऱ्या डोजचा…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील कोविड उपाययोजना, खत, बियाणे व पीक कर्जाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा,कोव्हॅक्सीन लसचा दुसरा डोज देण्यासाठी दोन दिवस विशेष लसीकरण केंद्र

मान्यवरांच्या हस्ते पार पडला वडकी येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचा भूमिपूजन सोहळा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:--रामभाऊ भोयर (9529256225) आज दि 29 जून रोजी वडकी येथील स्मॉल वंडर कॉन्व्हेंट जवळील असलेल्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.गेल्या अनेक वर्षांपासून वडकी येथील स्मॉल वंडर…

Continue Readingमान्यवरांच्या हस्ते पार पडला वडकी येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचा भूमिपूजन सोहळा

माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मुदतठेवी प्रमाणपत्रांचे वाटप……

राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राळेगांव अंतर्गत अंगणवाडी केन्द्रांतील दोन मुलींवर शस्त्रक्रिया करून विहीत मुदतीत अर्ज सादर करणार्या पात्र लाभार्थींपैकी काही लाभार्थींना माझी…

Continue Readingमाझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मुदतठेवी प्रमाणपत्रांचे वाटप……

सरकार च्या विरोधात लोकप्रतिनिधी नी  रस्त्यावर बसून चक्काजाम करणं म्हणजे नौटंकी करणे होय- मधुसूदन कोवे गुरुजी

राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामु भोयर (9529256225) ---------------------------------------------------------------- कोरोणा महामारीचं संकट अजुन ही आटोक्यात आलं नाही आणि लोकप्रतिनिधी नी रस्त्यावर बसून चक्काजाम करणं आणि लोकाची गर्दी गोळा करणं हे संयुक्तिक आहे का?…

Continue Readingसरकार च्या विरोधात लोकप्रतिनिधी नी  रस्त्यावर बसून चक्काजाम करणं म्हणजे नौटंकी करणे होय- मधुसूदन कोवे गुरुजी