झाडगाव येथे कोरोना टेस्ट दरम्यान निघाले पाच पॉझिटिव्ह

प्रतिनिधी:रामभाऊ भोयर, राळेगाव राळेगाव तालुक्या अंर्तगत येत असलेल्या झाडगाव येथे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ग्रामपंचायतच्या माध्यमातून आरटीपीसीआर कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन दिनांक २ मे रोजी रविवारी जिल्हा परिषद…

Continue Readingझाडगाव येथे कोरोना टेस्ट दरम्यान निघाले पाच पॉझिटिव्ह

शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वाटप त्वरीत करावे:- आमदार प्रा डॉ अशोक उईके यांची मुख्यमंत्र्या कडे मागणी

राळेगांव (तालुका प्रतिनिधी):रामभाऊ भोयर कोव्हिड -19 च्या संसर्गामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे .याचा परीणाम सर्वच क्षेत्रावर झाला आहे .यातून कृषी क्षेत्र ही सुटले नाही यवतमाळ जिल्ह्यात शेतीवर उपजीविका असणाऱ्यांची…

Continue Readingशेतकऱ्यांना पिक कर्जाचे वाटप त्वरीत करावे:- आमदार प्रा डॉ अशोक उईके यांची मुख्यमंत्र्या कडे मागणी

पायाचा पंजा व नखांसाठी वाघिणीची शिकार,झरी तालुक्यातील दोन आरोपी अटकेत,पुन्हा शोध सुरू

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा 25 एप्रिल 2019 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पांढरकवडा वन विभाग अंतर्गत येत असलेल्या मुकुटबन वनपरिक्षेत्र मांगूर्ला नियत क्षेत्रात कक्ष क्रमांक 30 मध्ये एक वाघीण मृतावस्थेत आढळली होती. यामुळे…

Continue Readingपायाचा पंजा व नखांसाठी वाघिणीची शिकार,झरी तालुक्यातील दोन आरोपी अटकेत,पुन्हा शोध सुरू

नदीत बुडून दापोरी कासार येथील संतोष काळे यांचा मृत्यू

प्रतिनिधी:रामभाऊ भोयर, राळेगाव राळेगाव तालुक्यातील दापोरी कासार येथील युवक संतोष दिलीप काळे यांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. ही आत्महत्या की अपघाताने मृत्यू या बाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.…

Continue Readingनदीत बुडून दापोरी कासार येथील संतोष काळे यांचा मृत्यू

पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पी.एस आय. वर कार्रवाही करा :राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची मागणी, तहसीलदार यांना निवेदन

प्रतिनिधी:रामभाऊ भोयर,राळेगाव राळेगाव /राळेगाव पो. स्टे. येथे कार्यरत पी. एस. आय. दिलीप पोटभरे यांच्या विरोधात मच्छिमार यांनी जीवे मारण्याची धमकी देणे व लाच घेणे या स्वरूपाची तक्रार असल्याने राळेगाव तालुका…

Continue Readingपत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पी.एस आय. वर कार्रवाही करा :राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची मागणी, तहसीलदार यांना निवेदन

डेडिकेटेड कोव्हिड सेंटर व ऑक्सिजन प्लँट ची आमदार प्रा डॉ अशोक उईके यांच्या कडून पाहणी

प्रतिनिधी:. रामभाऊ भोयर,राळेगाव राळेगाव संपूर्ण देशात कोव्हिड-19 या साथ रोगाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे .महाराष्ट्रात याने थैमान घातले आहे .याला आळा बसावा या दृष्टीने तालुका स्तरावरच आरोग्याच्या सुविधा पूर्ण करण्या…

Continue Readingडेडिकेटेड कोव्हिड सेंटर व ऑक्सिजन प्लँट ची आमदार प्रा डॉ अशोक उईके यांच्या कडून पाहणी

शिवसेनेतर्फे शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला ऑक्सिजन काँसंट्रेटर भेट आमदार संजय राठोड यांचा स्वयंस्फूर्त पुढाकार

प्रतिनिधी:नितेश ताजने यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे आज माजी मंत्री आमदार संजय राठोड व  जिल्हा शिवसेनेतर्फे फिवर ओपीडी येथे रुग्णांसाठी पाच ऑक्सिजन काँसंट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले.फिवर…

Continue Readingशिवसेनेतर्फे शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला ऑक्सिजन काँसंट्रेटर भेट आमदार संजय राठोड यांचा स्वयंस्फूर्त पुढाकार

वनपरिक्षेत्रात कार्यरत असलेले अधिकारी सुनील ताजने यांचे दुःखद निधन,सुनील ताजने त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिनिधी:शुभम मिश्रा, वणी वणी वनविभागात कार्यरत असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील ताजणे यांचे आज दि.२६ एप्रिल ला सकाळी ८ वाजताचे दरम्यान लोढा हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल…

Continue Readingवनपरिक्षेत्रात कार्यरत असलेले अधिकारी सुनील ताजने यांचे दुःखद निधन,सुनील ताजने त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पहापळ गावाच्या मासिक सभेत दारूबंदी ठराव मंजूर ,गावात दारूबंदी ची कडक अंमलबजावणी होणार

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा        पहापळ गावात या लाॅकडाऊन मध्ये मोठ्या अवैध दारू विक्री चालू असून व बाहेर गावातील लोकांची ये-जा गावात वाढली असून गावात कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे,…

Continue Readingपहापळ गावाच्या मासिक सभेत दारूबंदी ठराव मंजूर ,गावात दारूबंदी ची कडक अंमलबजावणी होणार

निधनवार्ता:ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

21/04/2021पांढरकवडा प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा पांढरकवडा शहरातील सामाजिक बांधिलकी जोपासणारे, सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे प्रसाद नावलेकर यांचे आज अचानक निधन झाले.ही वार्ता प्रचंड प्रमाणात दुःख देणारी असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण तालुक्यात शोककळा…

Continue Readingनिधनवार्ता:ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर यांचे अल्पशा आजाराने निधन