राळेगाव मध्ये भाजपाने जाळली नोटीस ,महाविकास आघाडी सरकारचा केला निषेध ( मा. आमदार अशोक जी उईके यांच्या मार्गदर्शनात)
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आल्याने त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी भाजपच्या वतीने राळेगाव तालुक्यात भाजपा कार्यालय येथे नोटीस जाळुन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात…
