मुस्लिम मावळ्याकडुन अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी
तालुका प्रतिनिधी: चंदन भगत, आर्णी(८६९८३७९४६०) आर्णी तालुक्यातील तळणी हे गाव नेहमीच विविधतेत एकता साधणारे गाव म्हणून परिचित आहे. सर्व धर्माचे लोकं तळणी या गावात राहतात एकमेकांच्या उत्सवांमध्ये सहभागी होऊन ते…
