मौजा नागठाना येथील वहिवाटीचा वीस वर्षापासून बंद असलेला पांधन रस्ता डॉक्टर रवींद्रकुमार कानडजे तहसीलदार राळेगाव यांचे प्रयत्नाने मोकळा
पांदण रस्त्याने अखेर घेतला मोकळा श्वास.. राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) नागठाणा येथील वहिवाटीचा पाधंन रस्ता गेल्या वीस वर्षापासून बंद होता बापुराव दसोडे, देवानंद दसोडे, सदानंद दसोडे, प्रमोद भोयर, विनोद…
