हिमायतनगर शहरात अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठया उत्साहात साजरी.. सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी प्रतिमेला पुष्पहार घालून केले अभिवादन ..
1 हिमायतनगर /- स्वतंत्र चळवळ आणि संयुक्त, महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, विचारवंत आपल्या साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी नेहमी झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आज दि 21…
