ग्रामीण भागातील शुन्य ते पाच वर्षाच्या लसीकरणाचे शिल्पकार…. डॉ.प्रताप परभणकर
प्रतिनिधी …..परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील आरोग्य विभागाला लाभलेला अनमोल हिरा म्हणजे डॉ.प्रताप परभणकर यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने त्याची काळजी घेतली पाहिजे व यांवर काय उपाययोजना…
