आशा स्वयंसेविकांनी घेतली ‘मनसे’ कडे मदतीची धाव,विविध मागण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष ‘अतुल वांदिले यांना दिले निवेदन
m प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट हिंगणघाट :- आशा स्वयं सेविका व गट प्रवर्टकाच्यां अद्यापही सोडवणूक न झाल्याने आशा स्वयं सेविकांनी मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या कडे घेतली मदतीची धाव व निवेदन…
