रस्त्यांवरील खड्यांमुळे अपघात, दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू
राजूरा : रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे अपघातासाठी कारणीभूत ठरत असून या खड्ड्यांमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. राजुरा तालुक्यातील सोंडो या गावाजवळ रस्त्यांवरील खड्यांमुळे अपघात झाला यात दुचाकीवरून पडल्याने…
