
सहसंपादक:प्रशांत विजय बदकी
सहसंपादक:प्रशांत बदकी
हिंदुत्वाचा बुलंद आवाज आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवसा निमित्त गरजु कुटूंबाना अन्नधान्य वाटप राजगर्जना जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आलले यावेळी प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनिष डांगे विधी व जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष अँड नामदेवराव जुमडे तालुका अध्यक्ष अँड सानप महाराष्ट्र सैनिक गजानन वैरागडे ,मोहन कोल्हे ,प्रतिक कांबळे ,वेदांत ढवळे ,सुहास जाधव ,रघुनाथ खुपसे ,देवा खरे ,राजु शिराळ ,विनोद सरकटे,समाधान खरे,पवन खरे ,गजानन बरडे ,महेश कदम ,रोहन रत्नपारखी महिला सेनेच्या सौ बेबीताई धुळधुळे ,संगीताताई चव्हाण ,सौ कामिनी कांबळे ,
रिसोड प्र तालुका अध्यक्ष दिपक वाघ विध्यार्थी सेना तालुका अध्यक्ष ऋषिकेश इंगळे महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
