
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल
लोकहीत महाराष्ट्र नागपूर ग्रुप ला जॉईन करा
https://chat.whatsapp.com/KDoKv0xUj9OG6Fhz3TPV6W
महाराष्ट्र नवनिर्माण सेना काटोल तालुक्याच्या वतीने सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मा. हेमंतभाऊ गडकरी सरचिटणीस मनसे महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली मा. जिल्हा अध्यक्ष किशोरजी सारायकर, काटोल तालुका अध्यक्ष दिलीपभाऊ गायकवाड, तालुका उपाध्यक्ष अनिल नेहारे, काटोल शहर अध्यक्ष मंगेश वाडबुदे यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालय काटोल, व कोविड सेंटर नगर परिषद शाळा क्रमांक ६ काटोल व पी. एस. सी. उपकेंद्र मेटपांजरा येथील डॉकटर, नर्स फार्मसिस्ट व इतर यांचा कोरोणा योद्धा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णलयामधील पूर्ण स्टाफ , कोविड सेंटर मधील पूर्ण स्टाफ हजर होता. सर्वांना शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले . कार्यक्रमाला रजुभाऊ कांबळे, निखिल कोहळे, सप्नील राऊत, बबलू काटकर, पवन सोनवणे, जगदीश गजाम, विपुल चौधरी, दर्शन लव्हाले, अतुल अडागडे, प्रवीण जंगले, राजू चौधरी आदीच्या संख्येने उपस्थित होते.
