
हिमायतनगर प्रतिनिधी (परमेश्वर सुर्यवंशी)
हदगाव हिमायतनगर मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने चौहीकडे धुमाकूळ घातला असताना शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेती मध्ये पिक म्हणुन पहायाला मिळाले नाही कधी पुर पडी तर कधीकोरडा दुष्काळ अशा अनेक समस्यांना सामोरे जात आज पुन्हा शेतकरी अडचणीत सापडला आहे एकीकडे पिकांचे नुकसान तर दुसरीकडे अधिकारी यांचे बोलने त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे हदगाव हिमायतनगर तालुक्यात जवळ पास १०० मिली पावसाची काही ठिकाणी नोद आहे तर काही भागात ढगफुटी झाली आहे त्यामुळे पालकमंत्री या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश जिल्हा अधिकारी यांना देण्यात यावे अशी मागणी मी करीत असे निवेदन आपल्या मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या कडे मुंबई येथे देण्यात आले
चौकट
निवेदन देताच जिल्हा अधिकारी यांचे तलाठी पत्र
पालकमंत्री यांचे जिल्हा अधिकारी यांना आदेश
शेतकऱ्यांच्या हितासाठी जीवांचे राण करीन
आमदार जवळगावकर
