शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत समर्थ बूथ अभियानाला सुरुवात

जगविख्यात साहित्यरत्न शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101 वि जन्मशताब्दी निमित्ताने भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा समर्थ बूथ अभियानाचा शुभारंभ दिप प्रज्वलन करून करण्यात आला.तसेच जिल्हा आढावा बैठकीला सुरूवात करण्यात आली. ह्या वेळी जिल्हाध्यक्ष भाजपा श्री. नितिनभाऊ भुतडा विदर्भ संघटन मंत्री भाजपा श्री. डॉ. उपेंद्र कोठेकर आमदार श्री. मदनभाऊ येरावार आ. श्री. निलयजी नाईक आ. श्री. अशोकजी उईके साहेब आ. श्री. नामदेवजी ससाणे साहेब व सर्व जनप्रतिनिधी व समस्त पदधिकारी उपस्थित होते