मुसळगाव येथे रंगला भव्य लोककलावंताचा मेळावा



एक तरी अंगी असू दे कला नाही तर जन्म वाया गेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मनीप्रमाणे मुसळगाव येथे भव्यदिव्य जिल्हास्तरीय कलावंताचा मेळावा चे आयोजन ऑरेंज सिटी बहुउद्देशीय संस्था नागपूर विहिरगाव रजि,नं, एफ 9584,(ना महा)यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला
कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार राजूभाऊ जी पारवे साहेब
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कृपाल जी तुमाने साहेब खासदार रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्र यांनी दीप प्रज्वलन केले .सचिन फुडके डॉ चिंतामणजी भुजाडे बंडूजी बेंबारे रामदासजी माने राव कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी आमदार सुधीर भाऊ पारवे सौ प्रमिलाताई दंडारे प्रमोद जी घरडे ग्रामपंचायत सरपंच सौ दमयंती आदिक्ने श्री लहानुजी इंगळे संजय जी ठोसर शंकर ठोसर उपस्थित होते .माननीय खासदार यांनी सत्कार मूर्ती उत्कृष्ठ लक मास्तर गंगाधर शेंडे श्री भाऊरावजी शेंडे श्री महेश जी शेंडे यांचे सत्कार केले.माननीय खासदारांनी हनुमान मंदिर मुसळगाव च्या आवारात 15 लक्ष चे गट्टू काम मंजूर करून एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाला उपस्थित नागपूर जिल्हा व भंडारा वर्धा चंद्रपूर जिल्ह्याचे कलाकारांनी मोठ्या संख्येनेभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंददुगणीत केला आनंद हा जीवनाचा सुगंधापरी दरवडे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ऑरेंज सिटी संस्थाचे सचिव शाहीर कालीचरण शेंडे सौ नलू शेंडे तानाजी भुजाडे दिलीप भुजाडे बाळाजी रोड रंगरावजी खडसे नागेश्वर खडसे गंगाधर बोरीकर कृणाल भुजाडे राहुल भुजाडे कमलेश भुजाडे गंगाधर बोरीकर रोशन बावणे सौ रजनी बावणे साहिल शेंडे मानसी शेंडे
इत्यादी सदस्य होते.