हेल्प फाउंडेशन चे अध्यक्ष भाविक भगत यांच्याकडून महागाव तालुका अध्यक्ष शुभम वानखेडे यांच्या माध्यमातून रुग्णाला मदत

लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी. संदीप जाधव

हेल्प फाउंडेशन यवतमाळ यांनी अर्जुन चव्हाण धर्मोहा येथून तालुका अध्यक्ष शुभम वानखेडे यांना सुनिता कैलास भिसे या महिलेला सरकारी दवाखान्यात मदत अपेक्षित होती . आजाराने पीडित महिला यावर रावेत मध्ये डॉक्टरांनी 50 हजार रुपये लागतील असे सांगितले होते फाउंडेशन च्या वतीने त्या महिलेचे निदान सरकारी दवाखान्या मध्ये करण्यात आले भाविक भगत फाऊडेशन हे त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या ती महिला आचारी लोकांसोबत स्वयंपाक करण्यासाठी जाते व दुसरी बाब म्हणजे तिला आधार नातेवाईकाशिवाय कुणाचाही नाही ,त्यांचे पती मृत्यू झाला आहे. त्या महिलेला तिथल्या दवाखान्यात पैसे लागत असल्यामुळे तिला तिच्या नातेवाईकांनी सरळ सरकारी दवाखान्यामध्ये मी घेऊन आले असता मार्गदर्शन भाविक भगत यांनी पेशंट सकाळी दहा वाजता दवाखान्यात आणून त्यावर डॉक्टरची ट्रीटमेंट झाली सर्व चाचण्या झाल्या व त्याची आता रिपोर्ट व त्याचे निदान झाले.