
प्रतिनिधी :नितेश ताजने,वणी झरी , मारेगाव
वणी वन विभाग मार्फत तेंदूपत्ता संकलन करण्यात येतो त्यामध्ये वणी सुकनेगाव व कुर्ली ह्या घटक क्रमांक मध्ये काम चाललात त्यानुसार काम चालतात मध्ये बोनस सुद्धा त्याच्या संकलनावर मिळतो म्हणुन सन २०२२ ते २०२३ च्या तेंदू पत्ता बोनस वाटपाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यावर जमा झाली नाही यावे. साठी लढा संघटने द्वारे ह्या आपणास दि. १८/०८/२०२३ लेखी निवेदनादवारे लेखी निवेदन देण्यात आले होते. आज अजून रोजमजूर व कामगार यांना सोबत घेऊन आज निवेदन दिले . व त्यांनी आम्हा या निवेदनाची दखल घेऊन कामगाराचे बोनस त्याचा खात्यात जमा करीत आहो. असे आश्वासन दिले व मजुराचे तयार केलेलं सही केलाला धनादेश सुद्धा त्यांनी उपस्थित सर्व रोजमाजूराना व निवेदनकर्ते समक्ष दाखविले, वनविभागा मार्फत तेंदूपत्ता मजुराच्या खात्यात 2 ते 3 दिवसात जमा होणार तरी जर का् विभागानी दिरंगाई व खोडसाळपणा केल्यास त्यांना लढाच्या पद्धतीने धडा शिकवू असे निवेदनातून कळविले.. ह्यावेळी प्रवीण खानझोडे, विकेश पानघाटे, रुपेश ठाकरे, ललित लांजेवार, राहुल झट्टे, राजूभाऊ पिंपळकर
राजुभाऊ काळे संकेत मोहिते, भगवान मोहिते,,उपस्थित होते ह्यावेळी सुनीता काळे वर्षा मडावी,सविता उईके माया उईके माया मडावी सुशीला कुचणकर, ललिता उईके रंजना मडावी,गंगुबाई मडचापे सुशीला कोसरे,सारिका अरके,सरला कनाके शारदा उईके विमल नैताम,आबाजी देठे,आशा कोडापे,कल्पना शेडमाके, अश्या सेकडो महिला उपस्थित होत्या
