
सहसंपादक: रामभाऊ भोयर
बरडगाव येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखा अध्यक्ष म्हणून उमेश वाघ, उपाध्यक्ष धीरज दरणे, बजरंग दल संयोजक नितीन झिले, सह संयोजक किरण वाघ, मुकेश दरने यांना गोरक्षा प्रमुख, समरसता प्रमुख म्हणून वैभव संभारे, म्हणून जबाबदारी देण्यात आली, गावात सर्व लोकांमध्ये उत्साह असून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला,
सागर मेसेकर, प्रज्वल सांबरे, प्रशांत मांडवकर, ध्रुव दरने, खुशाल जूनुनकर, दशरथ सोंनार, अंश मांडवकर,तथा समस्त राम भक्तांची उपस्थिती होती, राळेगाव येथून अरुण देहारे हे सुद्धा प्रामुख्याने होते, अशी माहिती ऍड प्रितेश वर्मा यांनी प्रसार माध्यमांना दिली.
सर्वांचे अभिनंदन आणि पुढील कर्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या