
सहसंपादक: रामभाऊ भोयर
अखिल भारतीय मैढ़ क्षत्रिय स्वर्णकार समाज महिला प्रकोष्ठ पंजीकृत दिल्ली S/20086 ह्या संघटनेत राष्ट्रीय कार्यकारिणीत मुंबईच्या श्रीमती सुशीलाताई कडेल/वर्मा ह्या वरिष्ठ संंरक्षिका, विदर्भातील अकोल्याच्या सु.श्री.चंचलताई सहदेव /वर्मा ह्यांना राष्ट्रीय संगठन मंत्री पद, जिल्हा यवतमाळच्या राळेगाव येथील सौ.संतोषीताई राजनारायणजी सहदेव /वर्मा ह्यांना महाराष्ट्र प्रांताध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल सोशल मिडियामध्ये शुभेच्छा-कौतुकांचा वर्षाव होत आहे. जिल्हा यवतमाळ येथील जिल्हाध्यक्ष श्री.मोहनजी कड़ेल, नंदुजी रोडा, प्रकाशजी आर्य, सुरेशजी खजवानिया, अनुपजी सहदेव, संजयजी सुनालिया, मनमोहनजी सहदेव, चेतनजी कडेल, विष्णुजी माहेच, शरदजी वर्मा, संतोषजी सहदेव, महेंद्रजी कडेल, जडीयाजी, विरेंद्रजी माहेच, श्रीमती चंदाजी मिरण्डिया, सौ.लतिताजी जवडा, समस्त यवतमाळकर तसेच इतरही जिल्हय़ातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. जिल्हा यवतमाळ येथील अखिल भारतीय संरक्षण संस्थाच्या संस्थापिका, राळेगावच्या सामाजिक कार्यकर्त्या ज्यांनी स्वतः च्या समाज कार्या सोबतच इतर ही समाजातील महिलांसाठी सामाजिक कार्य केले आहे.अगदी कोरोनाच्या काळातही मदतीच्या हात म्हणून हातभार केला आहे. समाजात परिचय सम्मेलन, घरगुती हिंसाचार ह्या सारख्या अनेक गोष्टींवर तोडगा काढण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.अखिल भारतीय मैढ़ क्षत्रिय स्वर्णकार समाज महिला प्रकोष्ठ पंजीकृत दिल्ली S/20086 ह्या संघटनेत सौ.संतोषीताई राजनारायणजी सहदेव/वर्मा ह्यांना महाराष्ट्र प्रांताध्यक्षा म्हणुन नियुक्ती झाली आहे. ह्याच संपूर्ण जिल्ह्यात शुभेच्छा दिल्या जात आहे. राळेगाव क्षत्रानी महिला मंडळच्या सौ.सरोजजी आसट, सौ.हेमाजी कडेल, सौ.प्रमीलाजी कड़ेल, सौ.अरुणाजी कड़ेल , सौ.सरस्वतीजी सोनी, सौ.सुरजजी सहदेव, सौ.भारतीजी आसट, सौ.उमाजी कड़ेल, सौ.शशीजी कड़ेल, सौ.दिपीकाजी आसट इतर..महिलांनी त्यांच शॉल-श्रीफळ देउन सत्कार केला. तसेच पुढील कारकिर्दीस भरभरुन शुभेच्छा दिल्या. चुल आणि मुल सांभाळत एक साधारणशी महिला, हालाकिची परिस्थिती, मुलांच उच्च शिक्षण आणि परिस्थीवर मात देउन आज संपूर्ण महाराष्ट्रच्या अध्यक्ष झाल्याचा कौतुक राळेगाव सोबत यवतमाळ जिल्ह्य़ातही आनंद व्यक्त होत आहे सौ.संतोषीताईंच्या कार्याला एक मानाचा मुजरा…
