
अशोक मेश्राम
सहसंपादक : रामभाऊ भोयर
माणूस जन्माला की वीस वर्षात तरून होतो, वीस वर्षाची एक पिढी अशि दिड पिढी माजी आमदार आणि अर्धी पिडी आजी आमदाराने बरबाद केली आणि अजूनही आमच्या पिढ्या बरबाद करण्याची आजी माजी आमदाराची तयारी चाललेली आहे धुमधडाक्यात आमच्या पैशावर ही मंडळी आम्हालाच बरबाद करण्याच्या प्रयत्नात आहे आमच्याच पैशाचे क्षणिक आमिष दाखवून आम्हाला बरबाद करण्याचा त्यांचा प्रयत्न ,डाव ते खेळत आहे मतदारांनो तुम्ही हे केव्हा समजून घेणार? तुमच्या अनेक पिढ्या बरबाद करणारे हे आजी माजी काय यांनाच निवडून देणार ?आणि येणारी पुढची पिढी सुद्धा बरबाद करणार काय? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि मतदानाचा निर्णय घ्या. “मी एक जबाबदार कर्तव्यनिष्ठ, जाहीर व्यासपीठावर तुम्हाला बोलावून तुमच्या मनातल्या संकल्पना काय त्या मला कळवा , मी तुमच्या संकल्पनेनुसार काम करण्याच अभिवचन देतो, मला तुम्ही साथ द्या तुमची येणारी पिढी ही तुम्हाला आणि मला दोघांनाही आशीर्वाद देईल आता तरी शांत बुद्धीने विचार करा, आणि बदल करा “हवा चेहरा नवा” तुमच्या विकासाच स्वप्न साकार करण्याचा माझा निर्धार आहे एकदा मला संधी देऊन माय बाप हो आपल्या पिढ्या वाचवून घ्या ही पोट तिडकी ची माझी विनंती तुम्ही विचारात घ्या आणि माझ्या इंजिनला गती देऊन तुमची प्रगती साधा.
