
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शिवसेना पक्ष प्रमुख
माझी मुख्यमंत्री श्रीमान माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे ऑचित्या साधून राळेगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुख विनोद भाऊ काकडे यांच्या नेतृत्वात ग्रामीण रुग्णालया येथे
रुग्णांना फळ वाटप करण्यात आले
यावेळेस प्रमुख उपस्थित उपजिल्हा प्रमुख विनोद काकडे, तालुका प्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख इम्रान पठाण, उपतालुका प्रमुख प्रशांत वारेकर, महिला आघाडीच्या शहर प्रमुख पर्वाता बाई मुखरे, युवा सेना तालुका प्रमुख वृषभ दरोडे, उप शहर प्रमुख दिपक येवले,जीवनरावं रामगडे, सुनील सावरकर, शहर संघटक योगेश मलोंढे, अमोल राऊत, अखिल निखाडे, शाखा प्रमुख अंकुश गेडाम, किशोर कापसे, शंकर भाऊ गायधाने, गौरव ठाकरे, अनिस शेख हेमंत वाभीटकर, सुरेंद्र भटकर, वैभव लोणार, उमेश राठोड, गजानन केराम, मनोज वाकूलकर, प्रणय मुडे, सुरज कोटरंगे, पंकज ढाले, विशाल वरुडकर महादेरावजी मुखरे, असे असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
