अपघात बातमी – पहाडावरून येताना “नोकारी” जवळ बस अपघात
ब्रेक फेल पण झाडामुळे प्रवासी बचावले प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार कोरपना -जिवती तालुक्यातील येल्लापूर वरून गडचांदूरकडे येणाऱ्या राजूरा आगाराच्या बस क्रमांक MH 12 EF 6979 ला मौजा नोकारी (बैलमपूर) जवळ अपघात झाल्याची…
