RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांची पांढरकवडा येथे भेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे जात असताना त्यांनी पांढरकवडा येथील RSS कार्यालयाला भेट दिली. यासाठी मोठा फौजफाटा काल रात्रीपासून पांढरकवडा येथे…

Continue ReadingRSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांची पांढरकवडा येथे भेट

आर्य क्षेत्रिय तेलगु शिंपी समाज भवन उभारणार ,अरविंद गाजर्लवार यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी,वरोरा वरोरा: आर्य क्षत्रिय तेलगु शिंपी समाजाच्या वतीने समाज भवनाचा भूमिपूजन व फलक अनावरण सोहळा दि.२४ फेब्रुवारी ला माढेळी नाका परिसरात समाजभूषण अरविंद गाजर्लवार यांच्या शूभ हस्ते नुकताच भूमीपूजन…

Continue Readingआर्य क्षेत्रिय तेलगु शिंपी समाज भवन उभारणार ,अरविंद गाजर्लवार यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा

जिल्हास्तरीय ऑनलाईन वादविवाद स्पर्धेत जिवतीचा सिद्धार्थ चव्हाण अव्वल…..

प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा राजुरा:- नेहरू युवा केंद्र चंद्रपूर तर्फे आयोजित युवा सप्ताह निमित्त अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यात घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेत श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा…

Continue Readingजिल्हास्तरीय ऑनलाईन वादविवाद स्पर्धेत जिवतीचा सिद्धार्थ चव्हाण अव्वल…..

यवतमाळ जिल्ह्यात 241 जण पॉझेटिव्ह, 154 जण कोरोनामुक्त

प्रतिनिधी:नितेश ताजने,यवतमाळ             यवतमाळ, दि. 26 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 241 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर…

Continue Readingयवतमाळ जिल्ह्यात 241 जण पॉझेटिव्ह, 154 जण कोरोनामुक्त

इको प्रो च्या अन्नत्याग आंदोलनाला मनसेचा पाठिंबा ,मनसे चंद्रपूर चे जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांना निवेदन

प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर चंद्रपूर शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक वारसा असलेला रामाळा तलाव प्रदूषण मुक्त करून खोलीकरणाच्या मागणीसह अन्य मागणीसाठी २२/०२/२०२१ पासून इको-प्रो संस्था चंद्रपूर यांच्या तर्फे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनास सुरवात केली आहे…

Continue Readingइको प्रो च्या अन्नत्याग आंदोलनाला मनसेचा पाठिंबा ,मनसे चंद्रपूर चे जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांना निवेदन

पिक विमा न मिळाल्यास कुटुंबासह आत्मदहन करणार

लता फाळके /हदगाव हदगाव तालुक्यासह नांदेड जिल्ह्याला पावसाने झोडपल्याने सोयाबीनचा अक्षरशः चिखल झाला होता,याला चिंचगव्हाण हे गावही अपवाद नाही,परंतु विमा कंपनीचा चाल ढकलपणा,व महसुल व कृषी विभागासह आमदार ,खासदारांच्या नाकर्तेपणामुळे…

Continue Readingपिक विमा न मिळाल्यास कुटुंबासह आत्मदहन करणार

नांदेड जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा सीमा लोहराळकर यांची जिल्हा अधिकारी यांच्या कडे मागणी

प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी तहसीलदार साहेब,नांदेड (मार्फत) मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेडसौ. सीमा स्वामी लोहराळकर, सरचिटणीस (अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती, नांदेड): नांदेड जिल्ह्यासह हिमायत नगर तालुक्यात होत असलेले अवैध धंदे (रेती)…

Continue Readingनांदेड जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा सीमा लोहराळकर यांची जिल्हा अधिकारी यांच्या कडे मागणी

सुकनेगाव ग्रामपंचायत चा पद ग्रहण सोहळा पार

प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी सुकनेगाव ग्रामपंचायत चा पद ग्रहण सोहळा पार पडला रोज गुरुवार नवनिर्वाचित सरपंच पदी गिताताई महेशराव पावडे यांची नियुक्ती करण्यात आली तर उपसरपंच पदी विजयराव माहादेवराव पावडे यांची नियुक्ती…

Continue Readingसुकनेगाव ग्रामपंचायत चा पद ग्रहण सोहळा पार
  • Post author:
  • Post category:वणी

हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील भक्त निवासाचे बांधकाम अंतिम टप्प्यात 👉🏻लवकरच माजी आमदार नागेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ होणार 👉🏻 शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड यांच्या प्रयत्नास यश

हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील 35 लाख रुपयांच्या भक्त निवासाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आली असून त्याचा लवकरच शुभारंभ सोहळा हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे…

Continue Readingहिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील भक्त निवासाचे बांधकाम अंतिम टप्प्यात 👉🏻लवकरच माजी आमदार नागेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ होणार 👉🏻 शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड यांच्या प्रयत्नास यश

युवा कार्यकर्ते आदित्य राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र रोग निदान शिबीर संपन्न

हिमायतनगर प्रतिनिधी: तालुक्यातील कोठा तांडा येथील युवा कार्यकर्ते तथा उपसरपंच प्रतिनिधी आदित्य संतोष राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅम्पुटर द्वारे मोफत नेत्र रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते…

Continue Readingयुवा कार्यकर्ते आदित्य राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र रोग निदान शिबीर संपन्न