प्रवीण अंबुले यांची राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा गोंदिया जिल्हाध्यक्ष पदी निवड
तिरोडा : मौजा वडेगाव येथील प्रवीण तेजराम अंबुले हे सामाजिक कार्यकर्ते असून ते लोकहिताच्या कार्य करीत असतात.त्यांच्या ओबीसी समाजाप्रती असलेले आपलपन व त्यांच्या हक्का करिता लढण्याच्या कर्तुत्ववान पाहून त्यांची राष्ट्रीय…
