गोड़वाना विद्यापीठालयाने विद्यार्थ्यांकडून आकारलेली शैक्षणिक परीक्षा शुल्क सरसकट परतावा द्या:महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ची मागणी
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पाश्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लादलेल्या निर्बंधामुळे महाविद्यालयीन शिक्षण हे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आणि माननीय सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशामुळे ऑनलाईन पद्धतीने…
