आदिवासी विकास महामंडळ निवडणुकीत काँग्रेस गटाचा दणदणीत विजय, बॅलेट पेपरच्या निवडणुकीत भाजपाला मिळतो भोपळा
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक पदाच्या १७ जागांसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी पार पडली. त्यात माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके व प्रफुल्ल मानकर अध्यक्ष…
