समग्र शिक्षण व समावेशित शिक्षण विभागांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय फिजिओथेरपी सेवा शिबिर संपन्न
सहसंपादक: रामभाऊ भोयर समग्र शिक्षण व समावेशित शिक्षण विभाग, पंचायत समिती राळेगाव यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय फिजिओथेरपी सेवा शिबिराचे आयोजन दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी गट संसाधन केंद्र, राळेगाव…
