आर्णी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी दिग्गजांची प्रतिष्ठा पणालाआर्णी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकी मध्ये अनेक राजकीय पुढाऱ्यांनी कंबर कसली आहे.राजकारणात सक्रिय असलेल्या मंडळींनी गावोगावी ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे.कधी काळी अतिशय साध्या पद्धतीने पार…
