नांदगाव सूर्या येथे शिवारातील शेतात रक्ताच्या थारोळ्यात शेतमालकाचा मृतदेह

प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार,कोरपना कोरपना:-काल दिनांक 2 जानेवारी ला कोरपना तालुक्यातील नांदगाव सूर्या येथे शिवारातील शेतात रक्ताच्या थारोळ्यात शेतमालकाचा मृतदेह आढळून आला. मृतकाचे नाव शंकर फोफरे असून यांचा मृतदेह त्यांच्या स्वतःच्या शेतात…

Continue Readingनांदगाव सूर्या येथे शिवारातील शेतात रक्ताच्या थारोळ्यात शेतमालकाचा मृतदेह

देवघाट नाल्याजवळ टँकरचा अपघात ,चालक गंभीर

प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार,कोरपना कोरपना-चंद्रपूर आदिलाबाद महामार्गावर, कोरपना तालुक्यातील देवघाट नाल्याजवळ रात्री नउ वाजताच्या सुमारास गाडी क्र T S 01 UC 1865 चा रोडवर तीन पलट्या होवून अपघात झाला व गाडीच्या कॅबिनचा…

Continue Readingदेवघाट नाल्याजवळ टँकरचा अपघात ,चालक गंभीर

महिला शिक्षण दिनानिमित्त शासनाचे आभार – पं. स.सदस्य संजय डांगोरे

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ काटोल:- संत सावता माळी संस्थेचा उपक्रमसावित्रीबाई फुले यांनी समाजाचा विरोध पत्करून शिक्षणाचा प्रसार प्रचार केला.मुलींसाठी शाळा उघडल्या त्यांच्या कार्याचा सन्मानार्थ सावित्रीबाई फुले जयंती ही 'महिला शिक्षण दिन' म्हणून…

Continue Readingमहिला शिक्षण दिनानिमित्त शासनाचे आभार – पं. स.सदस्य संजय डांगोरे

जे . सी . आय. राजुरा रॉयल्स चा भोजनदान कार्यक्रम

प्रतिनिधी:अंकित निवलकर, बल्लारपूर जे . सी . आय. राजुरा रॉयल्स चा भोजनदान कार्यक्रमआज दिनांक 1जानेवारी 2021 ला जे .सी .आय राजुरा रॉयल्स ने नवीन वर्षा निमित्त भोजनदान चे आयोजन महाकाली…

Continue Readingजे . सी . आय. राजुरा रॉयल्स चा भोजनदान कार्यक्रम

धक्कादायक:वनविभागाचा अजब कारभार,वैभव डहाने ला कॉल करा ते म्हणतील तर ट्रॅक्टर सोडतो?

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा वरोरा तालुक्यात बेधडकपणे जेसीबी मशीन च्या मदतीने नदीपात्रातुन अवैधरित्या रेती उत्खनन जोरात सुरू आहे.तालुक्यातील नदीपात्रातून ,वनविभागाच्या हद्दीतील नाल्यातून रात्रीचा अंधाराचा फायदा घेत अवैध उत्खनन सुरू आहे.या मध्ये…

Continue Readingधक्कादायक:वनविभागाचा अजब कारभार,वैभव डहाने ला कॉल करा ते म्हणतील तर ट्रॅक्टर सोडतो?

भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी . सुधाकर पाटील सोनारीकर यांची निवड

परमेश्वर सुर्यवंशी.. प्रतिनिधी हिमायतनगर: तालुक्यातील सोनारी येथील सुधाकर पाटील सोनारीकर यांची भारतीय जनता पार्टीच्या नांदेड जिल्हा किसान मोर्चा सरचिटणीस पदी खा. प्रताप पाटील चिखलीकर आ. राम पाटील रातोळीकर जिल्हा अध्यक्ष…

Continue Readingभाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी . सुधाकर पाटील सोनारीकर यांची निवड

चंद्रपूर राकाँ प्रदेशाध्यक्ष महेबूब खान यांच्याविरोधात भाजपचा निषेध.

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर : राकाँ प्रदेशाध्यक्ष महेबूब खान यांच्याविरोधात भाजप तर्फे काल जोरदार निषेध करण्यात आला.राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष महेबूब खान यांनी संभाजीनगर (औरंगाबाद) येथे एका मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी…

Continue Readingचंद्रपूर राकाँ प्रदेशाध्यक्ष महेबूब खान यांच्याविरोधात भाजपचा निषेध.

3 जानेवारी च्या ओबीसी मोर्चाला तेली समाजाचा जाहीर पाठिंबा,संताजी इंग्लिश मीडियम स्कूल वणी येथे सभा

"गेली नव्वद वर्षे झालीत पण ओबीसी (VJ, DNT, NT, SBC) प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना झाली नाही. सन 1931 ला भारतात ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली होती. तेव्हापासून आजपावेतो ओबीसींची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना…

Continue Reading3 जानेवारी च्या ओबीसी मोर्चाला तेली समाजाचा जाहीर पाठिंबा,संताजी इंग्लिश मीडियम स्कूल वणी येथे सभा
  • Post author:
  • Post category:वणी

कोरपना तालुक्यातील विविध ग्रामपंचायत शेतकरी संघटनेचे उमेदवार बिनविरोध

प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार, कोरपना कोरपना तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे. काही ग्रामपंचायतीसाठी भारतीय जनता पक्षाला उमेदवार देखील मिळाले नाही अशी परिस्थिती दिसते. शहरात येथे शेतकरी संघटनेने एक हाती सत्ता प्राप्त…

Continue Readingकोरपना तालुक्यातील विविध ग्रामपंचायत शेतकरी संघटनेचे उमेदवार बिनविरोध

दहावी व बारावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा बोर्डाच्या परीक्षेनंतर घ्या:अनिल दस्तुरकर (तालुकाध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ)

लता फाळके /हदगाव जून महिन्यात सुरू होणारे चालू शैक्षणिक वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ डिसेंबर २०२० नंतर सुरू झाले,एक दिवस आड शाळा सुरू झाल्या असल्याने मिळणाऱ्या कार्यदिनात प्रचंड असा दहावी व…

Continue Readingदहावी व बारावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा बोर्डाच्या परीक्षेनंतर घ्या:अनिल दस्तुरकर (तालुकाध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ)