पो. स्टे बिटरगांव हददीतील घरफोडी मधील आरोपीला कंधार जिल्हा नांदेड मधून घेतले ताब्यात
प्रतिनिधी//शेख रमजान पोलीस स्टेशन बिटरगांव अप क्रमांक 84/2025 कलम 305 भान्यासं या गुन्हयातील चोरी करणाराऱ्या आरोपी नागनाथ जायभाय ला पुढील तपास करिता पोलीस स्टेशन बिटरगांव यांच्या ताब्यात दिले. दिनांक 28/03/2025…
