शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाततहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालयातील आर ओ ठरले शोभेची वस्तू
सहसंपादक : रामभाऊ भोयर शहरात भव्य दिव्य अशी प्रशासकीय इमारत उभारली असून या इमारतीमध्ये थंड पिण्याच्या पाण्याचे आरो बसविण्यात आले होते या आरो मधून सुरवातीला नागरिकांना थंड पाणी मिळत असे…
