गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कापसाची दुप्पट खरेदी
सीसीआयचा वाटा नगण्य; आता भाववाढीची अपेक्षा नसल्याने विक्रीसाठी घाई
सहसंपादक : रामभाऊ भोयर बाजार समितीमार्फत राळेगाव व उपबाजार वाढोनाबाजार व खैरी या केंद्रावर कापसाची खरेदी केली जाते गेल्या वर्षी 30 जानेवारीपर्यंत दोन लाख 38 हजार क्विंटल कापसाची खरेदी बाजार…
