रामनवमी उत्सव समिती च्या वतीने गानकोकिळा लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली
वणी : नितेश ताजणे रामनवमी उत्सव समिती च्या वतीने आज भारतरत्न भारताच्या गानकोकिळा स्व.लता मंगेशकर ह्यांना शहरातील मुख्य चौक असलेल्या टिळक चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी प्रामुख्याने ह्या श्रद्धांजली कार्यक्रमात आमदार…
