पूल वाहून गेल्याने किन्ही आणि चाचोरा गावाचा संपर्क तुटला
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी गावात पाणी शिरले असून राळेगाव तालुक्यातील किन्ही गावाजवळील पूल वाहून गेल्याची घटना…
