खैरी ग्रा.प.च्यावतीने खेळ, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न : जि. प. प्रा. कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिंकली खैरी ग्रामवासीयांची मने
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव ग्रामीण: राळेगाव तालुक्यातील खैरी येथे २६ जानेवारी पासून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खैरी ग्रामपंचायत च्या वतीने खेळ, क्रीडा व चार दिवसीय शालेय…
