लोकनेते बाबुराव जी मडावी यांचा स्मृतिदिवस आदिवासी समाजातील लोकांना प्रेरणा देणारा आहे – मधुसूदन कोवे गुरुजी
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर * आदिवासी समाजातील " हृदय सम्राट " लोक नेते स्व.बाबुराव जी मडावी साहेब यांच्या सारखे, समतावादी, आणि समाजवादी, त्यागी आणि कर्तुत्ववान व्यक्तीमत्व आदिवासी समाजात दुसरे…
