हिंगणघाट नगरपरिषदे द्वारे मान्सून पूर्व नाले सफाईच्या कामाला वेग
प्रमोद जुमडे/हिंगणघाट हिंगणघाट नगर परिषदेच्या वतीने मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून गाळ किंवा कचऱ्यामुळे मोठ्या नाल्यातील पाणी अडणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. भारतीय हवामान खात्याने यावर्षी…
