एक दिवसीय कबड्डीचे प्रेक्षणीय सामन्यांचा उदघाटन सोहळा संपन्न, जय जगन्नाथ क्रीडा मंडळ गारगोटी (पोड) दहेगांव येथे
जय जगन्नाथ क्रीडा मंडळ दहेगाव गारगोटी द्वारा आयोजित एक दिवशी कबड्डीचे प्रेक्षणीय दणदणीत सामन्यांचे उदघाटन बुधवार दिनांक25/12/2024 ला सायंकाळी चार वाजता करण्यात आले या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून वडकी पोलीस स्टेशन…
