साई सेवाश्रम राळेगाव चे वतीने ना.अशोक उईके यांचा
[ मंत्रीपदा नंतर प्रथम आगमना निमित्त क्रांती चौक येथे भव्य नागरी सत्कार ]
सहसंपादक : रामभाऊ भोयर * राळेगाव विधानसभा मतदार संघाला ना. प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्री पद मिळाले. आदिवासी विकास या हेवीवेट खात्यावर त्यांची वर्णी लागली. आज (…
