महाराष्ट्र आयकॉन पुरस्काराने राज कोरले सन्मानित
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील राज उल्हास कोरले यांना महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा यहोवा यीरे फाऊंडेशन व कलाजिवन बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने…
