रोषणाई ने दुमदुमली चिमुरची पंढरी,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार छोटेखानी पूजन
प्रतिनिधी:अंकित ननावरे,चिमूर चिमूर:शहरात ३००वर्षा पासून चालत आलेल्या घोडायात्रा कोरोनाच्या संकटाने छोटे खानी पद्धतीने व सांस्कृतिक परंपरेने श्रीहरी बालाजी महाराज यांच्या पूजन केले जाणार आहे. परंतु याच महोत्सवाच्या निमित्ताने चिमूर नगरी…
