शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात सातही मंडळात नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
सहसंपादक: रामभाऊ भोयर राज्य शासनाच्या आदेशानुसार एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल दिन साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर राळेगाव महसूल विभागाच्या वतीने दिं.४ ऑगस्ट २०२५ रोज सोमवारला तालुक्यातील सातही…
