आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा, बंधारा भूमिपूजन प्रसंगी आमदार समीर कुणावार यांचे भावनिक उदगार
प्रमोद जुमडे/ हिंगणघाट आज नगरपालिका हिंगणघाट प्रांगणात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगोरात्थान महाअभियानांतर्गत हिंगणघाट पाणीपुरवठा योजनेकरीता वणा नदीवर ४७कोटी ३० लक्ष रूपये किंमतीचा बंधारा बांधकामांचे भूमिपूजन आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते…
