कृषी मंडळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे शेतकरी मार्गदर्शनापासून वंचित
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरात कृषी मंडळ अधिकाऱ्याच्या दुर्लक्षित धोरणामुळे शेतकरी मार्गदर्शना पासून वंचित असल्याचे चित्र दिसून येत आहे. खरीप हंगामाला सुरुवात झाली तेव्हापासून आज पर्यंत कृषी…
