ग्रामीण पत्रकार संघटनेची कार्यकारणी जाहीर, खुशाल वानखडे यांची राळेगाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ येथील विश्रामगृह येथे दि 26 तारखेला युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या उपस्थितीतयवतमाळ येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा स्तरीय बैठक आयोजित करण्यात…
