हिंगणघाट जिल्हा वर्धा येथील जी. बी. एम. एम. हायस्कुल व ज्यू कॉलेज येथे शिक्षक दिन साजरा माजी प्राचार्य यांचे सत्कार
हिंगणघाट:--हिंगणघाट दि 05 सप्टेंबर 2024नगर परिषद हिंगणघाट द्वारा संचालित जी. बी. एम. एम. हायस्कूल ज्यू कॉलेज हिंगणघाट येथे एक आगळा वेगळा कार्यक्रम करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.शिक्षक दिनाचे औचित्य…
