गजापुर (शहागड) येथील मज्जित व दर्गा या धार्मिक स्थळावर दगडफेक करणाऱ्यावर कार्यवाई करा: तहसीलदार राळेगाव यांच्या मार्फत महाराष्ट्रचे मा.मुख्यमंत्री यांना निवेदन सादर
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्रामध्ये फुले शाहू, आंबेडकर विचार सरनीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.सगळे सुरळीत चालू असताना महाराष्ट्रातील सर्व धर्मीयांच्या भावना दुखावण्याच्या हेतुने महाराष्ट्राला गालबोट, बदनाम करण्याचे काम सद्या चालू आहे.विशाल…
